Image

"एक मुलाक़ात ऐसी हुई मेरी
सारी दुआओं को अंजाम मिल गया..
भीड़ में शामिल था मैं कही
बस्स तेरी निगाहों का पैगाम मिल गया..
आवारा हूँ, मंजिल की तलब नही रखता
बस्स सफर-ए-जिंदगी में
तेरा साथ मिल गया
दूर वो बसा था कही आशियाना
वहाँ कोई अपना मिल गया"
आज ही तो अविस्मरणीय क्षण डोळ्यात सठवून बसलोय.. जेव्हा पहिल्यांदा डोळ्याला डोळे भिडले.. सारखं तुझ्याकड़े बघतचं राहावं वाटलं..! तुझ ते एकटक बघनं , कदाचित ती अबोल शांतता, खुप कही बोलून गेली.. सैरावैरा झालेलं मन माझं अचानक स्थिर झालं..!
आये थे तेरे शहर , आप कहर जो बरस गए.., साथ लाये कुछ यादों का ख़जाना और लम्हे जो तरसा गए...!
अगदी हर्ष उल्हासात डुबलेलं ते मन माझं... पूर्ण दिवस तू सोबत होतीस म्हणून..! ते icecream share करण्यापासुन तुझ्या सोबत उसाचा रस share करण्या पर्यंत.. अगदी मानमोहकचं.. अगदी क्षणांत जीवन भराच्या स्वप्नांची मिळालेली पूर्तीच ती..! आज ही ती आठवण आली का चेहऱ्यावरती हसू फुलतं..! त्या भावना , क्षणांत डोळ्यासमोर घर करतात..!
महकता है ये फूल.. कुछ आज भी इस तरह
जैसे इसमें उसकी खुशबु आज भी कायम हो..
ते गुलाब, आज पर्यन्त dairy मध्ये संभाळून ठेवलंय मी.. तुझ्या आठवणीत.. तू सोबत नसलीस तरीही स्मृति मात्र आजही तश्याच आहेत.." You touched my soul , just the way , alphabets are..in cursive font..! "
आणि आईने पंखा बंद करून या सुंदर अश्या स्वप्नाला भंग केले.. अगदी क्षणातचं..!

        - विक्रांत मिलिंद नारखेडे