Image

आयुष्यात एखादी व्यक्ती असतेच आपण त्या व्यक्तीचा अंत मान्य करत नाही त्या व्यक्तीचा जाणं आपल्याला मान्य नसतं त्या व्यक्तीवर आपला खूप विश्वास असतो, खूप प्रेम असतं. ती व्यक्ती आपले सर्वस्व असतं .आपण त्या व्यक्ती साठी काहीही करायला तयार असतो, ती व्यक्ती म्हणजे आपल्या जगण्याची सवय असते आपण म्हणत असतो तु जेव्हा जाशील तेव्हा मला पण सोबत घेऊन चल, मला नाही राहता येणार तुझ्याशिवाय. ती व्यक्ती, म्हणते तसं नसतं बाळा !आपल्याला वाटतं त्या व्यक्तीने यावं परतुनी माघारी आपल्यासाठी, कायम आपल्यासोबत असण्यासाठी. Miss u so much at everyday at every moment... My grandmother.. ❤