मी आणि पुस्तकं

"मी आणि पुस्तकं"
सांसो मी कुछ युं तुम समाना जरा
मेरे संग तो आना ज़रा..
मोहब्बत में क्या रखा है यारों..
इन् किताबों से नैन लढाना ज़रा..!
Books..The best elixer of love , life and everything that connects them...
It all started from reading school books , and will never sums up..!
तसं वाचनाचा छंद म्हणावं  असा "booknerd" मी नाहीये , पण हो त्याची आवड मात्र नक्कीच..! सुरुवात झाली वाचनाला ती 7th मध्ये , शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ती "छावा" आणि आवडली .. हळू हळू वाचन वाढत गेलं.. खरं तर वाचनाचा आनंद वेगळाच..!
एकदा बाजारा मधून pappa ने Novel आणून दिली.. "She friendzone my love" Sudeep Nagarkar यांनी लिहिलेली.. आणि फावला वेळ होता म्हणून 2 , 3 तासांमध्ये वाचून झाली.. झाल्यानंतर बोललो वाचुन झाली..pappa आधी थोडे चकित झाले.. नंतर रागावले  "अरे ते 200 रुपयांचं पुस्तक , 2 तासांत वाचून झालं"... "हो, मगं.., तुम्ही त्या picture बघण्यासाठी 500 रूपयांचं ticket काढतात आणि 3 तीन तासात परत येतात.. मग याला हरकत का..?"
वेगवेगळ्या वळणावर नवनवीन पुस्तके भेटत गेली , अन हो त्याच वळणावर माणसं हि नवनवीन मिळाली , का कुणास ठाऊक..? पुस्तकं आदरानं घरी आणली..! त्यांनी जगायला शिकवलं , माणसं मात्र खेचत गेली..
Put books down and they will wait for you forever, pay attention to them and they will always, love you back...!
College lectures bunk करून ती George R. R. Martin लिखित "Games of Thrones"(GoT) वाचण्याचा आनंद वेगळाच..!
सगळ्यात छान असलेला हा अनुभव....अनुभवाला आला तो "आमिष" यांच्या महादेवा वरती लिखित "मेलुहाचे मृत्युंजय, रहस्य नागांचे आणि शपथ वायूपुत्रांची " कल्पना करणे ही कठीण अश्या या कथा.. ही 3 पुस्तके वाचून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला , हे मात्र नक्कीचं..!
Successfully owning 30+ novels and wish ह्या ज्ञानातं असाच भर पडत राहो.. आणि हा आकडा हळू हळू वाढत जावो..!
-विक्रांत मिलिंद नारखेडे

  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.