Image

मराठी मानुस


सद्या उदभवले ली महाराष्ट्रा ची परिस्थीती नी आज मला पहीलान्दा लीहना ची प्रेरणा दिली. 


 • मराठी मानुस असा संताप्ला का...??? 
 • नुस्त एक-मेकावर आरोप-प्रती आरोप का...???
 • का, माराठी मानसा चा विकास भारत च्या अन्य जाती सारखा होत नाही...??
 • महाराष्ट्राता मुळ मराठी मानुस किती...???
 • महाराष्ट्राता मुळ मराठी मानुस च्या महाराष्ट्रा चा विकसात सहयोग किती...???
 • का, महाराष्ट्राता जग भाराच्या लोका एउन फुढे जातो, प्रगती करतो, का..??? 
 • कोंकण ह्या महाराष्ट्रा च्या सर्वात समृध्ध प्रदेश आहे, म एकडच्या शेतकरी वरसात एक ज पीक का घेतात...???
 • कोंकण शेतकरी आळसी का....??? 
 • मराठवाडा च्या पाणयाच्या प्रश्न 70-वरस पासुन का सुटत नाही
 • मराठा मानुस नोकरी का सोधतो...??? धन्धा का करत नाही...??? 

असेच आणी भरपूर प्रश्ना च्या एक ज उत्तर आहे, की 

 • मराठा मानसा ची एकी नाही
 • मराठा मानुस भावा-भावा ला मदद करत नाही